MyDocs / कृषी लेख

MyDocs / कृषी लेख 

उपयोग = Artical हि   किसानहब प्लॅटफॉर्म ची  अशी सुविधा आहे की ज्याद्वारे आपण आपल्या शेतकऱ्यांशी दैनंदिन पीक मार्गदर्शन ( Crop Advisory ) पाठवू शकतो. ज्याचे शेतकऱ्यांना मोबाईल अँप मध्ये नोटिफिकेशन सुद्धा जाते. 

आर्टिकल ऍड करतानाच्या महत्वाचे मुद्दे 

१) आर्टिकल ऍड करताना त्यांना आर्टिकल ऍड करण्यासाठी परवानगी द्यावी लागते . ( सर्व यूजर्स ला याची परवानगी नसते )

२) Subscription Package = आर्टिकल कोणाला जाणार हे सबस्क्रिबशन पॅकेज नुसार ठरते. आपण ते एखाद्या पिकानुसार, एरिया नुसार , शेतकऱ्यांच्या ग्रुप नुसार बनवू शकतो. तसेच किसानहब प्लॅटफॉर्म   मध्ये शेतकर्‍याचे खाते तयार करताना ते सबस्क्रिब्शिन पॅकेज दिले जाते. 

उदा. द्राक्ष सांगली , जळगाव बनाना, सोलापूर बनाना, 

 

 • आर्टिकल ऍड करण्यासाठी पुढील पद्धत वापरा 

१) MyDocs  या पर्यायावरती क्लिक करावे.

२) वरील निळ्या   +ADD बटन वर क्लिक करावे त्यानंतर येणाऱ्या मेनू मधून Article वरती क्लिक करावे. 

३) आपण समोर जी नवीन विंडो उघडली असेल तेथे

 •  Title  = आर्टिकल चा विषय लिहणे 
 • Subscription Packages  = आर्टिकल कुणाला जाणार हे ठरवते 
 • Topic   = आर्टिकल चे    कॅटेगरीविषया नुसार  निवडणे   ( उदा . Crop Protection , Farmers Experience) 
 • Groups =  शेतकऱ्याचा ग्रुप निवडणे 
 • Formats = व्हिडिओ , ऑडिओ , लेख 
 • Status   = Draft / Publish  ( जो परेंत या आपण status   Publish करत नाही तो परेंत ते शेतकर्यांपरेंत पाठवले जात नाही. 
 • Upload Image = आर्टिकल ला विषयानुसार  कव्हर फोटो देता येतो. 
 • Upload Files  = एखादे डॉक्युमेंट जसे कि PDF , EXL   या द्वारे अपलोड करू शकतो. 
 • ४) SAVE या बटन वर क्लिक केले कि आर्टिकल शेतकऱ्यांना किसान हब मोबाइल अँप मध्ये नोटिफिकेशन   द्वारे पाठवले जाते,  


       

व्हिडिओ अॅड करण्यासाठी आपल्याला तो व्हिडिओ  अगोदर आपल्या यूट्यूब चॅनेल वर अपलोड कारयचा आहे आणि फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे यूट्यूबच्या चित्रावर क्लिक करा. आपल्याला पेस्ट यूट्यूब विडियो URL मध्ये त्या विडियोची लिंक पेस्ट करायची आहे आणि OK बटन दाबायचे आहे त्यानंतर आपल्याला आपण अॅड केलेला व्हिडिओ  content मध्ये दिसेल. 

 

 मोबाइल अँप मध्ये पुढील पद्धीतीने नोटिफिकेशन जाऊन आर्टिकल दिसते. 

   

नोंद = किसानहब मोबाईल अँप मधील आर्टिकल चा स्क्रिनशॉट तसेच कन्टेन्ट कॉपी करणे या गोष्टी करता येत नाही, त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना आपल्या कृषी सल्ला हवा असेल तर त्यांनी आपल्या कंपनी बरोबर नोंदणी करणे आवश्यक आहे.

 • खालील व्हिडिओ आणि ऑडिओ फॉरमॅट किसानहब अँप मध्ये सपोर्ट केले जातात.


Items

Supported formats

Audio 

 

 • .aac
 • .mp3
 • .m4a
 • .voc
 • .wav

 

Document

 

 • .pdf
 • .xls
 • .xlsx
 • .doc
 • .docx

 

 

 


टीप = व्हाटसअँप मधील ऑडिओ सपोर्ट होत नाही 

 

 

Did you find it helpful? Yes No

Send feedback
Sorry we couldn't be helpful. Help us improve this article with your feedback.